आपल्याला माहित असलेल्या मठांचे पत्ते (जमल्यास संपुर्ण), मठाचा वेळ व त्या मठाशी निगडीत माहिती देण्याचा आपला विचार असल्यास आपले स्वागत आहे.यापाठी माझी एकच भावना आहे की जे प्रवासाच्या निमित्ताने विविध ठीकाणी भ्रमण करीत असतात आणि आपल्या आराध्य मुर्तीचे दर्शन घेऊ इच्छितात त्यांना सुविधा व्हावी. सध्या काही मठाचे पत्ते व माहिती अपूर्ण आहेत. तरी आपल्याला जर पत्ते, माहिती, गोष्टी व लेखन स्वरुपात मदत करायची असल्यास आपला अभिप्राय नोंदवा.
१. श्री स्वामी समर्थ मठ, वटवृक्ष देवस्थान, अक्कलकोट, सोलापूर.
२. श्री स्वामी समर्थ समाधी मठ, अक्कलकोट, सोलापूर (अक्कलकोट बस डेपो पासून जवळ)
३. मार्कंडीचा जागृत श्री स्वामी समर्थ मठ (चिपळूण)
४. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ (दादर मठ)
डी. एल. वैद्य रोड, दादर, मुंबई- ४०० ०२८
दुरध्वनी क्र.:२४३७३९१४/२४३१११९०
५. अक्कलकोट स्वामी समर्थ मठ, कांदेवाडी मठ
जगन्नाथ शंकरशेठ मार्ग, (जे.एस्.एस. रोड),
गायवाडी समोर, कांदेवाडी गिरगाव, चर्नीरोड (पू.) स्टेशन पासून जवळ, मुंबई
(मठाबद्दल: श्री स्वामी समर्थांनी श्री स्वामी सुत महाराजांना "मुंबापुरीला दर्याकिनारी किल्ला उभारून, त्यात आत्मलिंग पादुका स्थापन कर" म्हणजेच मुंबईत मठ स्थापना करण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार स्वामीसुत महाराजांनी प्रथम "कामाठीपुरा" येथे मठाची स्थापना केली. पुढे तो मठ फारच लहान असल्याने भक्तांना गर्दीमुळे गैरसोय होऊ लागली. तेव्हा स्वामींच्या एक भक्ताने कांदेवाडी येथील जागा मठाला दिली. प्रथम स्वामी समर्थांच्या "आत्मलिंग पादुका" या मठात होत्या. परंतु सध्या मठात श्री बाळप्पा महाराजांनी स्थापन केलेल्या व एका स्वामी भक्तांनी दिलेल्या पादुकांची स्थापना करण्यात आली आहे. सध्या "आत्मलिंग पादुका" चेंबूर जवळ अमरमहाल या ठिकाण पासून जवळ असणाऱ्या श्री स्वामी सुत महाराजांच्या मठात आहेत.)
मठाचा वेळ : सकाळी ५.३० ते १२.३० व सायं.४.०० ते १०.००
गुरुवार व उत्सवाच्या दिवशी : सकाळी ५.३० ते १२.३० व दु. २.०० ते १०.३०
-~०:दैनंदिन कार्यक्रम:०~-
सकाळी ५.३० वाजता - काकड आरती
दुपारी १२.३० '' - नैवेद्य
सायंकाळी ७.३० '' - आरती (गुरुवारी ७.४५)
रात्रौ ९.१५ " - शेजारती (" ९.४५)
ध्यानधारण
६. ठाकुरदास बुवांचा अक्कलकोट स्वामी समर्थ मठ,
जगन्नाथ शंकरशेठ मार्ग, गिरगाव, चर्नीरोड (पू.) स्टेशन पासून जवळ ठाकुरद्वार, मुंबई
७. चेंबूर मठ (स्वामींच्या "आत्मलिंग पादुका" येथे आहेत)
आर.सी. मार्ग, चेंबुर.७१
मठाचा वेळ : सकाळी ७.०० ते १२.०० व सायं.४.०० ते ०९.००
कुर्ला स्टेशन { पूर्व } वरून रिक्षा करावी आणि चेंबूर नाका (जैन मंदिर). जैन मंदिराच्या बरोबर मागे आहे हा मठ आहे, चेंबूर नाक्याला जैन मंदिर हे उजव्या हाताला आहे, तिथे न वळता तिथे च उतरावे , बस थांब्या समोर आहे हा मठ.
७. चेंबूर मठ (स्वामींच्या "आत्मलिंग पादुका" येथे आहेत)
आर.सी. मार्ग, चेंबुर.७१
मठाचा वेळ : सकाळी ७.०० ते १२.०० व सायं.४.०० ते ०९.००
कुर्ला स्टेशन { पूर्व } वरून रिक्षा करावी आणि चेंबूर नाका (जैन मंदिर). जैन मंदिराच्या बरोबर मागे आहे हा मठ आहे, चेंबूर नाक्याला जैन मंदिर हे उजव्या हाताला आहे, तिथे न वळता तिथे च उतरावे , बस थांब्या समोर आहे हा मठ.
८. श्री. भट ह्यांचे स्वामी समर्थ मंदिर
१३५४, सदाशिव पेठ, पुणे
९. श्री. स्वामी समर्थ मठ,
शिवाजी रस्ता, श्रीनाथ चित्रपटगृहा शेजारी, पुणे.
१०. श्री. स्वामी समर्थ मठ
राम नगर, डोंबिवली स्थानकाजवळ
डोंबिवली (पूर्व) 421201
११. वाळवण गाव लोणावळ्याजवळ
स्वामी समर्थ मठ
डी.पी रोड, बीड -४३११२२
१२. श्री स्वामी धाम, बेसा
बेसा, मालवीय नगर, नागपूर,
१३. श्री स्वामी समर्थ मंदीर
मालवीय नगर, नागपूर.
http://shreeswamisamarthasevamath.com/
(येथे शिवलिंग रुपात स्वामी आहेत तसेच ध्यान कक्षात स्वामींची ६ फूट लांबीची लोडाला आडवी टेकलेली मूर्ति आहे.)
१४. स्वामी समर्थ मठ
डी.पी रोड, बीड -४३११२२
१५. श्री स्वामी समर्थ मठ,
व्रुषाली स्वीटस पासून जवळ
सहकारनगर नं.१, पुणे
(हा मठ खाजगी आहे. म्हणजे एकांच्या घरात आहे, पण बहुदा सर्वांसाठी खुला आहे.)
१६. भुईगाव वसई (प.)
१७. वासळई वसई (प.)
१८. मध्य रेल्वे वर्कस. परेल.
१९. शिवससृष्टी डेरवण (चिपळुन)
२०. परेल राज्य परिवाहन आगारा जवळ
२१. हनुमान रोड, पार्ले इस्टला
२२. ठाण्यात श्रीरंग सोसायटी जवळ स्वामींचे मंदीर आहे.
२३. खारेगाव, कळवा.
२४. रस्टन कोलनीत महाराजान्चा मठ आहे (पुणे)
पुण्यात सर्वात जुना मठ "भवानी पेठ" बूरुड गल्लि च्या शेवटी.. (आपला मारुति मन्दीरापासुन जवळ )आहे. या मंदिराचा "पादुका पालखि सोहळा " मोठ्या स्वरुपाचा असतो.
२५. पुणे, बालगन्धर्वचे समोरिल बोळात (खाजगी जागेत) आहे.
२६. गुरु पंचायतन संस्था
बदलापूर नेरळ रोड, कासगाव, बदलापूर
बदलापूर नेरळ रोड, कासगाव, बदलापूर
२७. भक्त वैभव श्री स्वामी समर्थ मंदिर
१०४६९५, सिद्दिविनायक सोसायटी, घुले वस्ती,
मांजरी रोड, पुणे ४१२३०७
१०४६९५, सिद्दिविनायक सोसायटी, घुले वस्ती,
मांजरी रोड, पुणे ४१२३०७
लोणावळा नांगरगाव ,लोणावळा
फोन-९५२११४-२७५६८१
(येथे श्री स्वामींची ६|| फूट उंचीची व १००० किलो वजनाची धातूची आजानुबाहू मूर्ती आहे.)
http://swamintavsharnam.org